four zodiac signs will became rich as by god shani's grace
four zodiac signs will became rich as by god shani's grace  sakal
संस्कृती

7 दिवसांनी सुरु होतोय शनिचा उलटा फेरा, 4 राशीचे लोक होतील मालामाल

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्रानुसार शनि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणजेच चांगल्या कर्मांचे चांगले फळ आणि वाईट कर्मांचे वाईट फळ. 5 जून रोजी शनी कुंभ राशीत पूर्वगामी होणार आहे. प्रत्येक राशीच्या लोकांवर त्याचे वेगवेगळे परिणाम होतील. शनीची ही चाल काहींसाठी शुभ ठरणार असेल तर काहींसाठी अशुभ ठरण्याची शक्यता आहे पण आज आम्ही अशाच 4 राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी शनीच्या या चाल फायदेशीर ठरणार आहे.(four zodiac signs will became rich as by god shani's grace)

मेष : 5 जून रोजी तुमच्या एकादश भावात शनी पूर्वगामी होणार आहे. जे तुमच्यासाठी चांगले असेल. या काळात तुमच्या करिअरला चालना मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळणार. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.तसेच कोणतीही अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते.

वृश्चिक : ५ जून रोजी तुमच्या चतुर्थ भावात शनि प्रतिगामी होईल. हा काळ कौटुंबिक जीवनात अडचणी दाखवेल पण आर्थिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ शुभ असणार आहे. करिअरमध्ये तुमचा चांगला प्रभाव पडेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला शुभ वार्ता ऐकायला मिळेल. सोबतच कठोर परिश्रमाचे चांगले फायदे मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल

कुंभ: शनिदेव तुमच्या राशीत प्रतिगामी असेल. शनीची ही चाल तुमच्या करिअरच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. नोकरीमध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल आणि नोकरीशी संबंधित काही चांगल्या बातम्याही ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील.

मकर : शनिदेव तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या भावात म्हणजेच कुटुंबात प्रतिगामी राहतील. या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. तुम्हाला सर्वत्र आदर मिळेल. परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT