Garuda Purana sakal
संस्कृती

Garuda Purana: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात 'हे' लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण

या पुराणात मृत्यू आणि त्यानंतर विषयीचं सविस्तर सांगण्यात आलंय.

सकाळ डिजिटल टीम

Garuda Purana : हिंदू धर्माच्या सर्व18 पुराणांमध्ये गरुड पुराणाचे खूप महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे वाहन गरुडमधील बातचीतचे वर्णन करण्यात आलेले आहे. या पुराणात मृत्यू आणि त्या नंतरविषयीचं सविस्तर सांगण्यात आलंय.

हे पुराण कुणाचा मृत्यू झाल्यानंतरच वाचावं लागतं. यामध्ये स्वर्ग, नरक, पाप, पुण्य  ज्ञान, नीति, नियम आणि धर्माच्या गोष्टींविषयी वर्णन दिलंय.. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे जेव्हा कोणाचा मृत्यू होत असतो तेव्हा त्याला त्याआधी काही संकेत मिळतात. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊया. (Garuda Purana says before death person seems these signs)

  • माणसाला आपल्या मृत्यूच्या आधी त्याच्या आयुष्यातील जुने दिवस पुन्हा आठवायला लागतात. ज्याद्वारे त्याला त्याच्या आयुष्यातील चांगले वाईट कर्म आठवतात. तो इच्छा नसतानाही हे थांबवू शकत नाही. यामुळे त्याचं मन अशांत होत जातं.

  • गरुड पुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याला एक रहस्यमयी द्वार दिसायला लागतं. कुणाला आगीचा ज्वाळा दिसतो तर कुणाला तेज प्रकाश दिसतो. हे संकेत सांगतात की त्याचा मृत्यू जवळ आलाय.

  • हातावरील रेषा माणसाचं संपूर्ण आयुष्य दाखवतं. जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येत असतो तेव्हा हातावरील रेषा पुसली जाते.

  • जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला यमदूत दिसतं. व्यक्तीला वाटतं की नकारात्मक शक्ति त्याच्याजवळ आली आहे.

  • व्यक्तीला मृत्यूआधी अनेक विचित्र स्वप्ने दिसायला लागतात. स्वप्नात पूर्वज दिसतात आणि त्यांची भेट होताना दिसते. याशिवाय स्वप्नात पूर्वजांना स्वप्नात रडताना पाहणे, हे सुद्धा मृत्यूपूर्वीचे एक संकेत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT