astrology sakal
संस्कृती

Astrology: 'या' चार राशींच्या मुली असतात नवऱ्यासाठी लकी

आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या त्यांच्या पतीसाठी खुप भाग्यवान असतात

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशी या १२ स्वभावाच्या लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. १२ राशींमध्ये वेगवेगळे गुण दोष असतात. काही राशी या अत्यंत भाग्यवान असतात. आज आपण अशा चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या त्यांच्या पतीसाठी खुप भाग्यवान असतात. चला तर जाणून घेऊया.

धनु : ज्या मुलींची धनु रास असते, त्या खुप कष्टाळू असतात. कोणतेही नाते ते मनापासून निभवतात. त्या प्रत्येक जबाबदारी स्वकतृत्वाने पार पाडतात. याशिवाय पैसे वाचवण्यात त्या पटाईत असतात. त्यांच्या या सर्व गुणांचा पतीला खुप फायदा होतो.

मेष : मेष राशीच्या मुलींमध्ये मंगळाचा प्रभाव दिसून येतो. मेष राशीच्या मुली उत्साही आणि अत्यंत बोलक्या असतात. त्या क्षणोक्षणी कुटूंबाचा विचार करता. वाईट काळातही त्या खंबीरपणे उभे राहतात. मेष राशीच्या मुली त्यांच्या पतीसाठी खुप चांगल्या मैत्रीण असतात.

सिंह : सिंह राशीच्या मुलीं समजून घेणाऱ्या असतात. त्या घर आणि सासरच्या मंडळींना सांभाळून घेतात. पतीसोबत त्या वेळोवेळी खंबीरपणे उभे राहता. त्यामुळे या मुली त्यांच्या नवऱ्यांसाठी खुप लकी असतात.

मीन : या राशीच्या मुली खूप काळजी घेणाऱ्येा असतात. त्यांना इतरांना आनंद द्यायला आवडतात. त्या पतीसोबत प्रत्येक संकटाच्यावेळी असतात. पतीला कधीच त्या एकटे पडू देत नाही. त्यांच्यांमध्ये वेळप्रसंगी त्याग करण्याची तयारी असते. ते कुटूंबाला नेहमी प्राथमिकता देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

Bhaubeej 2025 Marathi Wishes: भाऊबीजनिमित्त लाडक्या भावा-बहिणीला पाठवा मराठीतून हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक सुंदर संदेश

CM Yogi Adityanath : 'राजकीय इस्लाम'मुळे सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान; शिवरायांचा उल्लेख करत CM योगी म्हणाले, 'आपल्या पूर्वजांनी...'

SCROLL FOR NEXT