Hindu marriage rituals sakal
संस्कृती

Hindu Marriage Rituals : लग्नानंतर मुलीला लोणचं का देऊ नये? जाणून घ्या कारण

तुम्ही हे कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं असावं की लग्नानंतर विवाहीत मुलीला कधीही चुकून लोणचं देऊ नये.

सकाळ डिजिटल टीम

Hindu Marriage Rituals : हिंदू विवाह हा फक्त मुलगा किंवा मुलीचा विवाह नसतो तर दोन कुटूंबाचा विवाह असतो. यामुळे मुलीला सासरसोबत माहेरीच्याही परंपरा आयुष्यभर निभावत असते. प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की आपली मुलगी ज्या घरी जाणार त्या घरी ती सुखी असावी. तिला भरपूर प्रेम मिळावे. मात्र कधी कधी आपली एक छोटीशी चुकीचा परिणाम मुलीसोबत माहेरच्या लोकांनाही भोगावा लागतो.

तुम्ही हे कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं असावं की लग्नानंतर विवाहीत मुलीला कधीही चुकून लोणचं ( pickles) देऊ नये. अनेकजण या कडे दुर्लक्ष करतात. मात्र तुम्हाला यामागील कारण माहिती आहे का की का विवाहीत मुलीला लोणचं देऊ नये. चला तर जाणून घेऊया. (Hindu marriage rituals why do not give pickles to daughters after marriage read story)

विवाहीत मुलीला का लोणचं देऊ नये?

शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडून लोणचं देऊ नये. कारण यामुळे नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. ज्या घरी मुलीला लोणचं दिले जाते त्या घरी मुलगी कधीच सुखी राहत नाही. तिला मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सासरचे लोक तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरुन टोमणे मारत असतात. त्यामुळे विवाहीत मुलीला कधीच लोणचं देऊ नये.

मुलीला या गोष्टीसुद्धा कधीच देऊ नये

शास्त्रानुसार मुलीला कधीच लोणच्या शिवाय झाड़ू, सुई, चाळणी, मिरची इत्यादी गोष्टी देऊ नये. याचा विपरीत परिणाम मुलीच्या वैवाहीक आयुष्यावर पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Pimpri News : भारतीय तरुणाला कंबोडियात बनवले ‘सायबर स्लेव्ह’; तब्बल चार महिने खोलीत डांबले

Education News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला नोंदणी आजपासून सुरू; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT