Kalashtami esakal
संस्कृती

Kalashtami : कालाष्टमीला का केली जाते कालभैरवाची पूजा, जाणून घ्या पौराणिक कथा

कृष्ण पक्षातली अष्टमी कालाष्टमी म्हणून साजरी केली जाते.

धनश्री भावसार-बगाडे

Hindu Pauranik Katha Of Kalashtami : हिंदू पौराणिक कथेनुसार हिंदू कॅलेंडरमध्ये दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या अष्टमीला मासिक कालाष्टमी पर्व म्हणून साजरा केला जातो. ही अष्टमी काल भैरवीला समर्पित असते. म्हणूनच याला कालाअष्टमी म्हणतात. ही तिथी भैरवाची असीम शक्ती प्राप्त करण्याची वेळ मानला जातो. त्यामुळे या दिवशी पूजा व्रताचं विशेष महत्व आहे.

पौराणिक कथा

एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या श्रेष्ठतेवरून वाद झाले. हा वाढत गेल्याने सर्व देवतांची बैठक बोलवण्यात आली. सगळ्यांचा विचारण्यात आलं तिघांत श्रेष्ठ कोण आहे? प्रत्येकाने आपापले विचार व्यक्त केले आणि उत्तर शोधली. त्या गोष्टींचं समर्थन विष्णू आणि शंकराने तर केलं. पण ब्रह्मांनी शंकरांना काही अपशब्द बोलले. यामुळे शंकराला क्रोध आला त्याला आपला अपमान त्यांना समजला.

शंकराने त्यावेळी आपल्या क्रोधातून कालभैरवाला जन्म दिला. या भैरव अवताराचं वाहन काळं कुत्र आहे. त्यांच्या एका हातात काठी आहे. या अवताराला महाकालेश्वर नावाने तसंच दंडाधिपती म्हणूनही ओळखलं जातं.

शंकराच्या या अवताराला बघून सगळे घाबरले. भैरवाने रागात येऊन ब्रह्मांच्या ५ मुखांपैकी एका मुखाला कापलं. तेव्हापासून ब्रह्मांना ४ मुख आहे. ब्रह्माचं एक मुख कापल्याने भैरवावर ब्रह्महत्येचे पाप लागले. ब्रह्माने भैरवाची माफी मागितली तेव्हा कुठे शंकर शांत होऊन आपल्या मूळ रुपात आले.

भैरवाला त्याच्या पापांची शिक्षा म्हणून बराच काळ भिकाऱ्यासारखा घालवावा लागलै. अनेक वर्षानंतर वाराणसीत त्यांची शिक्षा संपली. म्हणून त्यांच एक नाव दंडपाणी आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa Nightclub मध्ये आग लागला ‘तो’ क्षण! ती नाचत होती, अन् अचानक…; धक्कादायक Before & After व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हादरला

Gold Rate Today : सोन्याच्या भावात एका आठवड्यात मोठी उसळी, चांदीतही ५००० हजारांची वाढ; आज तुमच्या शहरात काय आहे भाव? जाणून घ्या

Maharashtra Christmas Travel: ख्रिसमसला फिरायला जायचा प्लॅन? मग कुटुंबासोबत अनुभवून महाराष्ट्रातील 'या' गुलाबी थंडीतली खास ठिकाणं!

Ichalkaranji Crime News : “सूरज ढलता है, डुबता नहीं”, स्टेटस ठेवून १९ वर्षीय सुहासचा केला खून; नाजूक प्रकरणातून काटा काढल्याची चर्चा

Latest Marathi News Live Update : हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रिमंडळ आज उपराजधानीत होणार दाखल; अतिवृष्टी, आर्थिक स्थितीवरून विरोधक सरकारला घेरणार

SCROLL FOR NEXT