Kharmas 2023  esakal
संस्कृती

Kharmas 2023 : आजपासून खरमासाला सुरुवात, 1 महिना ही शुभ कामे करू नका; या राशींवर होणार परिणाम

ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह याला खूप महत्त्व आहे. यावर आपला येणारा काळ, त्यातील अचडणी पाहिल्या जातात

सकाळ ऑनलाईन टीम

Kharmas 2023 : आजपासून खरमासाला सुरुवात झाली आहे. तेव्हा या काही राशींवर खरमासाचा प्रभाव दिसून येईल. खरमास म्हणजे जेव्हा सूर्य धनु किंवा मीन (sun enter in meen) राशीत प्रवेश करतो त्याला खरमास असं म्हणतात. काही जण याला मलमास असंही म्हणतात.

ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह याला खूप महत्त्व आहे. यावर आपला येणारा काळ, त्यातील अचडणी पाहिल्या जातात. शिवाय ग्रहांच्या गोचरमुळे होणारे परिणाम, शुभ आणि अशुभ वेळ याही एवढंच महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एखादं कार्य शुभ वेळेत केल्यास ते तुम्हाला फलदायी ठरतं. अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात शुभ वेळ फार महत्त्व आहे. 

खरमासात ही शुभ कामे करू नका

सूर्य मीन राशीत 14 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या काळात लग्न, घर किंवा मालमत्ता खरेदी करु नये. मुंडन, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी इत्यादी गोष्टी करु नयेत. एकंदरीतच ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही शुभ कार्य या काळात करु नयेत. 

खरमासाचा परिणाम या काही राशींवर दिसून येणार आहे. तेव्हा या राशींनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यांना या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मेष (Aries)  - डोळ्याची काळजी घ्यावी.

वृषभ (Taurus) - अडकलेली कामं मार्गी लागतील आणि आर्थिक लाभ होईल. 

मिथुन (Gemini) - आरोग्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. 

कर्क (Cancer) - आरोग्याची आणि प्रवाश्यादरम्यान काळजी घ्या. (Astrology)

सिंह (Leo) - कुटुंबात वाद आणि अपघात होण्याची शक्यता. 

कन्या (Virgo) - वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या. 

तूळ (Libra) - समस्याचे निरासन होईल आणि धनलाभ होण्याची शक्यता.

वृश्चिक (Scorpio) - आरोग्याची खूप काळजी घ्या. 

धनु (Sagittarius) - आरोग्य आणि करिअरकडे लक्ष द्या. 

मकर (Capricorn) - अडकलेली काम पूर्ण होती. प्रत्येक कामात यश मिळेल. 

कुंभ (Aquarius) - डोळे आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces) - नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता.

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह यास पाठिंबा देत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयांऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

Mohammed Siraj: सिराज माझ्यावर प्रचंड रागावला होता...! अजिंक्य रहाणेकडून मोठी कबुली; नेमकं काय झालेलं?

सेटवर सगळ्यांसोबत कशी वागते तेजश्री प्रधान? मालिकेतील भावाने सांगितला अनुभव; म्हणाला- अशी गोड दिसते पण ती खूप...

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

SCROLL FOR NEXT