astrology
astrologysakal

Astrology : 'या' राशींना होणार आज धनलाभ; तुमची रास यात आहे का?

चला तर त्या राशी कोणत्या जाणून घेऊया.

आपला दिवस कसा जाणार, याची उत्सूकता प्रत्येकाला असते. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी चांगला आहे आणि कोणत्या राशींसाठी वाईट आहे? एवढंच काय तर कोणत्या राशींना आज धनलाभ होणार आहे? त्या राशी कोणत्या? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Daily Horoscope Astrology these zodiac signs are lucky today 8 March 2023)

ज्योतिषशास्त्रानुसार आज काही ठराविक राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर त्या राशी कोणत्या जाणून घेऊया.

मिथून

मिथून राशीचे लोक खूप मेहनती असतात. आज त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आज त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होणार तर नोकरीच्या ठिकाणी आनंदाच बातमी मिळू शकते.

astrology
CM Eknath Shinde Astrology : मुख्यमंत्री शिंदे यांची सत्तेतील पहिली होळी कशी जाणार? ज्योतिषी म्हणाले 'हा' रंग..

सिंह

सिंह राशीचे जे लोक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार. कारण आज त्यांचे पैशाचे प्रश्न मार्गी लागतील. त्यांना भरपूर पैसे मिळतील. त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होणार ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात बरेच बदल होतील.

धनू

धनू राशीच्या लोकांना आज धनलाभ होणार. त्यांची आर्थक प्रगती होणार. व्यवसायात आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं. धनू राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप उत्तम असणार आहे.

astrology
Devendra Fadnavis Astrology : यंदा होळीत 'या' रंगामुळे वाढणार फडणवीसांचा राजकीय प्रभाव, वाचा ज्योतिषी काय म्हणाले...

मीन

मीन राशींसाठी आजचा दिवस खास असणार आहे. पैशाची कमतरता जाणवणाऱ्या लोकांकडे आज पैसा येणार. त्यांच्या अनेक आर्थिक अडचणी मार्गी लागतील. धनलाभही होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com