Mahashivratri Horoscope esakal
संस्कृती

Mahashivratri Horoscope: महाशिवरात्रीच्या आधीच या राशींना येणार अच्छेदिन, जाणून घ्या

महाशिवरात्री आधी शुक्रदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mahashivratri Horoscope : या १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. या महाशिवरात्रीच्या आधी शुक्र मीन राशीत प्रवेश करत आहे. शुक्राला ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे. शुक्र शुभ असल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो. देवी लक्ष्मीची कृपा होते. शुक्रच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींचा भाग्योदय होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.

मिथून रास

  • या राशीला धनलाभ होणार. त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होणार. व्यवसायात लाभ होईल.

  • भावंडांचं सहकार्य लाभेल. साहस आणि पराक्रम वाढेल.

  • मान-सन्मान प्राप्त होईल. प्रतिष्ठा वाढेल.

  • जोडिदारासोबत वेळ घालवता येईल. परिवारचं सहकार्य मिळेल. शुभसमाचार मिळतील.

  • कामांमध्ये यश मिळेल. नोकरी व्यापारासाठी शुभकाळ. कामाचं कौतुक होईल.

सिंह रास

  • नोकरी, व्यवसायासाठी शुभ काळ. मान सन्मान वाढेल. कामात यश मिळेल. नोकरीच्या शोधात असाल तर शोध संपेल. प्रमोशन, आर्थिक लाभाची शक्यता.

  • जोडिदारासोबतचे संबंध सुधारतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

  • नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला काळ आहे.

  • विद्यार्थ्य़ांसाठी हा अतिशय शुभकाळ ठरणार आहे.

  • देवाण, घेवाणीसाठी चांगला काळ.

कन्या रास

  • कौटुंबिक वाद संपून गोडवा वाढेल. दांपत्य जीवन सुखमय होईल.

  • नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा शोध संपेल. धन लाभ होईल. त्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल. पैशाशी संबंधीत गोष्टींमध्ये यश मिळेल.

  • आत्मविश्वास वाढवणारा काळ आहे. समाज मान प्रतिष्ठा वाढेल.

  • गुंतवणुकीत लाभ होईल.

धनु रास

  • हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. देवाण-घेवाणीसाठी शुभकाळ.

  • तुमचा मान-सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात लाभ होईल. यश प्राप्ती होईल.

  • उत्पन्नाच्या नव्या संधी मिळतील. व्यापाऱ्यांना नफा होईल.

  • हा काळ तुमच्यासाठी वरदान सिध्द होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! यवतमाळमधील शाळेत पाकिस्तानी लष्कराच्या स्फूर्तीगीताचं गायन, भाजप नेत्यानं दाखल केली तक्रार; VIDEO VIRAL

ऑनलाइन गेमिंगचं व्यसन, आईचे १५ लाखांचे दागिने चोरले; अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Crime: गरिबीची थट्टा, मारहाण अन्... शाळेतच शिक्षक आणि मैत्रिणींचं विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कंटाळून मुलीचा टोकाचा निर्णय

लाल दहशतवादामुळे आदिवासींपर्यंत विकास गंगा पोहोचली नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

T20 World Cup: नेपाळच्या संघाकडून बलाढ्य इंग्लंडची दमछाक अन् शेवटच्या चेंडूवर अवघ्या ४ धावांनी थरारक विजय

SCROLL FOR NEXT