Makar Sankranti 2023 sakal
संस्कृती

Makar Sankranti 2023 : यंदाची मकर संक्रांत 'या' राशींचं नशीब पालटणार

त्या राशी कोणत्या जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

- विजय जोशी, ज्योतिष अभ्यासक

Makar Sankranti 2023 : आज मकर संक्रांत सण उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी सुर्य मकर राशीत जातो त्यामुळे याला मकर संक्रांत असे म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीचा काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडतो. आज आपण यंदाची संक्रांत कोणत्या राशीसाठी उत्तम आहे, हे जाणून घेणार आहोत.

सिंह रास - या राशीतील जातकांमध्ये मकर संक्रांतीचा काळ आणि त्यानंतर सकारात्मकता वाढेल. आर्थिक स्थिरता लाभेल कुठलीही नवीन कार्य सुरू करायचे असल्यास उत्तम काळ आहे. नक्कीच यश लाभेल तसेच जर यांनी आपल्या अंगातील गुणदर्शन केल्यास सर्वत्र वाहवाह मिळेल.

वृश्चिक रास - या राशींच्या लोकांची नोकरी आणि व्यवसायात अडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक क्षेत्रात तुमच्या हातून कार्य घडेल. मनातील राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा त्यातही यश लाभेल.

धनु रास - मकर संक्रांतीचा पर्वकाळ हा धनु राशीच्या जातकांसाठी फायद्याचा आहे. या काळात गुंतवणूक करणे लाभदायक असेल. कारण या जातकांचा आत्मविश्वास दुप्पट होईल. मात्र वाढलेला आत्मविश्वास अति न होऊ देता कुठलेही निर्णय काळजीपूर्वक घेणे अत्यावश्यक असेल.

मीन रास - तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारी ही संक्रांत आहे. तुमचा इतरांवर प्रभाव असेल सोबतच तुमच्या हातात असलेली आणि मनात असलेली कामे निश्चित पूर्ण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT