Mangal Margi 2023  esakal
संस्कृती

Mangal Margi 2023 : येत्या ५ दिवसांत होणार मोठे बदल, 'या' लोकांना होणार छप्परफाड धनलाभ

मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गी होणार असल्याने त्याचे अत्यंत शुभ फळ जाणवणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mars Transit january 2023 : जमीन जुमला, संपत्ती, धाडस, पराक्रम आणि विवाहाचा कारक ग्रह मंगळ १३ जानेवारीपासून मार्गी होणार आहे. मंगळ ग्रहाची ही सरळ चाल अनेक लोकांसाठी शुभ ठरणार आहे. त्यांना धन-संपत्तीचा लाभ होईल. शिवाय याचा सकारात्मक परिणाम वैवाहिक आयुष्यावरही दिसून येणार.

कोणत्या राशींना होणार धनलाभ

मेष - मेष राशीसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. कामे सकारात्मक पध्दतीने मार्गी लागतील. त्यामुळे करियर मध्ये ध्येय प्राप्ती होऊ शकेल.

वृषभ - या राशीच्या लोकांना लव्ह लाइफ आणि वैवाहिक आयुष्यात ज्या समस्या असतील त्या आता संपणार आहेत. अविवाहित लोकांचा विवाह होईल, लग्नातले विघ्न दूर होतील. ज्यांना पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी चांगला काळ आहे.

मिथून - मिथून राशीला करिअर विषयी चांगली वार्ता कळेल. अडकलेला पैसा मिळेल. उत्पन्न वाढेल.

सिंह - जमीन जुमला, संपत्ती विषयीची रखडलेली प्रकर्ण मार्गी लागतील. सकारात्मक परिणाम मिळतील. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम काळ. जोडिदाराच्या शोधात असणाऱ्याचा शोध पूर्ण होईल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT