Astrology Tips sakal
संस्कृती

Astrology Tips: शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणं चांगलं?

आज आपण शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणं चांगलं? हे जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Astrology Tips: माणसाच्या शरीरावर तिळ हा पैलू दिसतो. अनेकदा याला सौंदर्याचा भाग म्हणूनही पाहले जाते. शरीरावरील या तिळामुळे अनेकदा सौंदर्यातही भर पडते. तर काही जण या सौंदर्याच्या मोहात कृत्रिम तिळही बनवून घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या मानवी आयुष्यात तिळाचे खुप महत्त्व आहे. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणं चांगल आहे आणि कोणत्या भागावर तीळ असणं वाईट, अशाही तिळाबद्दल अनेक मान्यता आहे. (mole on these body part are good sign)

आज आपण शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणं चांगलं? हे जाणून घेणार आहोत.

काही लोक तीळ शुभ मानतात. असं म्हणतात, प्रत्येक तीळ काहीतरी सांगत असते. पण तुम्हाला माहिती आहे का स्त्री-पुरुषांच्याबाबतीत तिळाबाबत वेगळे नियम आहेत.

पुरुषांमध्ये शरीराच्या उजव्या बाजूला असलेले तीळ चांगले मानले जातात आणि तर स्त्रियांमध्ये डाव्या बाजूला असलेले तिळ शुभ मानले जाते.

तळहातावर तीळ

ज्यांच्या तळहातावर तीळ असतो, त्यांना जीवनात अपार यश मिळते. अंगठ्यावर तीळ असेल तर व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी त्याला प्रसिद्धी मिळत नाही.

पोटावर तीळ

ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतात ते खूप खाऊबाज असतात. जर तीळ नाभीच्या डाव्या बाजूला असेल तर त्या व्यक्तीला पोटाचा त्रास होतो.

कपाळावर तीळ

ज्या व्यक्तीच्या कपाळावर उजवीकडे आणि डावीकडे तीळ असतो, तो खूप पैसा कमावतो पण अनेक वेळा त्यांना आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. दुसरीकडे ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात. नशीब अशा लोकांना मदत करते.

ओठावरील तीळ

स्त्री-पुरुषाच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास त्यामुळे त्यांचे जोडीदाराशी प्रेमाचे नाते असते. तर ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास, जोडीदाराशी मतभेद होतात. तर दुसरीकडे ज्या लोकांच्या खालच्या ओठांवर तीळ लोक त्यांच्या क्षेत्रात चांगले यश मिळवतात.

नाकावर तीळ

ज्या पुरुषांच्या नाकावर तीळ असतो, ते गुणवान आणि आनंदी असतात.ते नेहमी आनंद पसरण्याचे काम करतात.

हनुवटीवर तीळ

ज्या लोकांच्या हनुवटीवर तीळ असते त्या लोकांचे कमी मित्र असतात आणि आपली मते फक्त काही लोकांशी शेअर करतात.

पाठीवर तीळ

ज्या लोकांच्या पाठीवर तीळ असतो ते लोक जास्त रोमॅंटिक असल्याचे बोलले जाते. हे लोक एखादी गोष्ट मिळवण्याचा निश्चय करतात आणि ती गोष्ट ते कोणत्याही परिस्थीतीत मिळवतात.

कमरेवर तीळ

कमरेवर तीळ असणाऱ्यांना जीवनात मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल. कोणतेही काम पूर्ण करताना मोठे कष्ट घ्यावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT