Monday Special esakal
संस्कृती

Monday Special: सोमवारी महादेवाची भक्तांवर असते विशेष कृपा; त्यासाठी करा हे एक काम...

महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Monday Special: सोमवार हा महादेवाचा विशेष दिवस आहे. असं म्हटलं जातं की महादेव फार दयाळू आहेत. त्यांची मनोभावे भक्ती केली तर ते भक्तांवर प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवाऱ्या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेव प्रसन्न होऊन तुमचे सगळे संकट दूर करतील. चला तर महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊया.

सोमवाऱ्या दिवशी हे उपाय जरूर करा

महादेवाची आराधना करा

सोमवाऱ्या दिवशी महादेवाची आराधना केल्यास महादेव प्रसन्न होतात. सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करा. त्यानंतर महादेवाला स्नान करावे. एका आसनवर बसून महादेवाचे ध्यान लावावे. दर सोमवारी महादेवाची आराधना केल्याने ते प्रसन्न होतात.

या वस्तू अर्पण करा

शास्त्रानुसार, चंदन महादेवाला फार प्रिय आहे. सोमवारी पूजा केल्यानंतर महादेवाला चंदन अर्पण करा. तसेच गंगा जलमध्ये धोतऱ्याचं फूल पान, अक्षता आणि दूध मिसळावे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होतात.

या गोष्टींचं नैवेद्य ठरतं शुभ

शास्त्रात सांगितल्या गेलंय की महादेवाची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्या चढवला जातो. महादेवाला धोतरा फूल पान प्रिय आहे. शास्त्रानुसार महादेवाला शेंदूर, तूप, गव्हाच्या पिठापासून बनलेला प्रसाद प्रिय आहे.

या मंत्रांचा जप करा

सोमवाऱ्या दिवशी महादेवाची कृपा मिळवण्यासाठी १०८ वेळा महामृत्यूंजय जप करा. असे केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते. तसेच शिवलिंगावर गायीचं कच्च दूध चढवणंही शुभ मानलं जातं.

सोमवारी दान करा

हिंदू धर्मात दान धर्माला विशेष महत्व आहे. सोमवाऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाला विशेष महत्व आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थांचं दान करणं शुभ मानलं जातं.

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुहाशी याचा काहीही संबंध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT