Nag panchami 2023 Esakal
संस्कृती

Nag panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी जरूर करा या सातपैकी एक उपाय, होतील फायदे

यंदा अधिक श्रावण आल्याने एरवी ऑगस्टच्या सुरुवातीलाच येणारी नागपंचमीची तिथी पुढे ढकलली गेली .

सकाळ डिजिटल टीम

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा अधिक श्रावण आल्याने एरवी ऑगस्टच्या सुरुवातीलाच येणारी नागपंचमीची तिथी पुढे ढकलली गेली . हिंदू पंचांगानुसार यंदा 21 ऑगस्टला नागपंचमी साजरी होणार आहे. विशेष म्हणजे यंदा नागपंचमी ही सोमवारच्या शुभ मुहूर्तावर जुळून आली आहे. धार्मिक मान्यतांनुसार सोमवार हा महादेव शंकराचा वार म्हणून ओळखला जातो, श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच. 

नागला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळखही मानली जाते. असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. याचा प्रभाव शिवभक्तांवर दिसून येऊ शकतो. यंदा नागपंचमी ही सोमवारच्या शुभ मुहूर्तावर जुळून आली आहे त्यामुळे त्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात असंख्य फायदे होतील.

● नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून बनवलेल्या नाग-नागिणीची जोडी बनवा. याची पुजा करा आणि त्यानंतर पाण्यात सोडून द्या. 

● नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या. हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते. 

● नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जेथे शिवजीच्या लिंगावर नाग नाही आहे अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना करा.

● नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरात साफ सफाई जरूर करा. 

● नागपंचमीच्या दिवशी या मंत्राचा जरूर जप करा. 

● नागेन्द्र हाराय ॐ नम: शिवाय' या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर नागाचे चित्र बनवा. यामुळे घर नाग कृपेने सुरक्षित राहते.  

● नागपंचमीच्या दिवशी नागाची पुजा करणाऱ्या व्यक्तीला सापांचे भय राहत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT