Navratri  sakal
संस्कृती

Shardiya Navratri 2023: नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी हे साहित्य खूप महत्त्वाचं, जाणून घ्या

नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते.

Aishwarya Musale

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शारदीय नवरात्रीला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. बहुतेक लोक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना देखील करतात.

मान्यतेनुसार ज्या घरात कलश ठेवलेला असतो, त्या घरात माता राणीचा वास असतो. त्या घरात सदैव सुख-समृद्धी असते. त्यामुळे जर तुम्हीही कलशाची स्थापना करणार असाल तर येथे जाणून घ्या त्यात कोणते पूजा साहित्य वापरले आहे.

नवरात्री 2023 घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त

घटस्थापना शुभ मुहूर्त - 15 ऑक्टोबर 2023 सकाळी 11.44 पासून

कलश स्थापनेसाठी आणि पूर्ण करण्यासाठी शुभ वेळ - 15 ऑक्टोबर 2023 दुपारी 12:30 वाजता

नवरात्री 2023 प्रारंभ तारीख- 15 ऑक्टोबर 2023

नवरात्री 2023 पूर्ण होण्याची तारीख- 24 ऑक्टोबर 2023

कलश स्थापन करण्यासाठी साहित्य


कलश, गंगाजल, अक्षत, नाणे, गहू, आंब्याच्या पानांचा पल्लव (आंब्याची पाने), मातीचे भांडे, शुद्ध माती, मातीवर ठेवण्यासाठी स्वच्छ कापड, पितळ किंवा मातीचा दिवा, तूप, कापसाची वात, लाल कुंकू, लाल कपडे, नारळ.

देवीच्या श्रृंगारासाठी साहित्य

  • लाल चुनरी

  • बांगडी

  • जोडवी

  • पैंजण

  • पुष्पहार

  • कानातले

  • नथ

  • लाल कुंकू

  • टिकली

  • मेहंदी

  • काजळ

  • लिपस्टिक 

  • अत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT