New Year 2023 esakal
संस्कृती

New Year 2023: या राशीच्या लोकांसाठी नव्या वर्षाची सुरूवात ठरेल शुभ; तुमची रास कोणती?

नवं वर्ष कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे आणि तुमच्या राशीत काय आहे ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Yearly Horoscope: अवघ्या काही दिवसांतच नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे. तेव्हा नवं वर्ष काही राशींसाठी फारच परिणामकारक असणार आहे. व्यवसायासोबतच आर्थिक प्रगतीही होणार असून काही बाबतींत सावधही राहावे लागेल. आज आपण नवं वर्ष कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे आणि तुमच्या राशीत काय आहे ते जाणून घेऊया.

कन्या राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र फायनांसच्या बाबतीत या वर्षात तुम्हाला सावधगिरीने पुढे जावे लागेल. या वर्षाचे सुरूवातीचे चार महिने आणि शेवटचे दोन महिने फार चांगले असणार आहे. या महिन्यात तुम्ही आर्थिकरित्या प्रबळ व्हाल. मात्र मध्यंतरीच्या काही महिन्यांत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. (Horoscope)

मे ते ऑक्टोबरपर्यंत आर्थिक अडचणी

जानेवारी ते एप्रिल हे महिने कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले ठरतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी हे महिने बेस्ट ठरतील. जानेवारी हा महिना तुमच्यासाठी शुभ असून या महिन्यात तुम्हाला आर्थिक यश मिळेल. तर वाहन खरेदीसाठी फेब्रुवारी आणि मार्च हा महिना शुभ ठरेल.

एप्रिल ते जून या महिन्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा

एप्रिल ते जून हा महिना तुमच्यासाठी उतार-चढावाचा ठरू शकेल. या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता राहील. त्यामुळे तुम्हाला निराशाही येऊ शकते. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी आणखी चांगले ठरतील.

डिस्क्लेमर - संबंधित लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुहाशी याचा काहीही संबंध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT