New Year Astro Tips esakal
संस्कृती

New Year Astro Tips : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्मिळ शुभयोग, 'या' राशींची होईल भरभराट

पंचांगानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्मिळ शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी पूजा केल्याने वर्षभर भरभराट होईल.

सकाळ डिजिटल टीम

Panchang 1st January 2023 :​ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण भरभराट, समृध्दी याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. पण यंदाचं वर्ष खरोखर शुभयोग घेऊन येत आहे. पहिल्याच दिवशी दुर्मिळ शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी पूजा केल्याने वर्षभर भरभराट होईल, असं ज्योतिष्यांचा अनुमान आहे.

२०२३ च्या पहिल्या दिवशी शुभयोग

  • पंचांगानुसार १ जानेवारी २०२३ ला दोन अत्यंत शुभयोग येत आहेत.

  • शिव योग - सकाळी ७.२३

  • सिध्द योग - सकाळी ७.२३ नंतर

  • असं मानलं जातं की, या योगात केलेलं काम विशेष फलदायी असतं. या काळात केलेलं काम मंगलमय असतं.

दोन राशींचे ग्रह स्वराशीत राहतील

शनि आणि गुरू हे स्वराशीत राहणार असल्याने ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते. शनि मकर राशीचे तर गुरू मीन राशीचे स्वामी आहेत. शास्त्रात मानलं गेलं आहे की, जेव्हा कोणता ग्रह स्व राशीत असतो तो अत्यंत शुभ योग असतो. हा योग नवीन वर्षात पहिल्याच दिवशी आला आहे.

राहू आणि चंद्र एकत्र असणं अशुभ

नवीन वर्षात १ तारखेला चंद्राचं गोचर मेष राशीत होत आहे. पण इथे राहू आधीच विराजमान आहे. अशा स्थितीला चांगलं समजलं जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT