Wedding Muhurat Sakal
संस्कृती

Wedding Muhurat: मे, जून महिन्यामध्ये विवाहासाठी नऊ मुहूर्त

मे आणि जून हे महिने म्हणजे लग्नसराईचे, पण यंदा याच महिन्यांमध्ये केवळ नऊच मुहूर्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मे आणि जून हे महिने म्हणजे लग्नसराईचे, पण यंदा याच महिन्यांमध्ये केवळ नऊच मुहूर्त आहेत. यामुळे बँड वाल्यांपासून ते मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय चालक, पुरोहित छायाचित्रकारांपर्यंत आदी लग्न कार्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे.

एप्रिल महिन्यात २६ आणि २८ हे दोन मुहूर्त वगळता मे महिन्यात केवळ एक व दोन मे हे दोनच मुहूर्त आहेत. त्यानंतर लग्न तारखा नसल्यामुळे आम्ही काय करावे असा प्रश्न व्यवसायिकांना पडला आहे. यावर्षी विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. प्रत्येकाच्या राशीनुसार योग वेगवेगळे असतात. त्यामुळे शुभमुहूर्त पाहूनच विवाह करणे योग्य ठरते असे जाणकार सांगतात.

असे आहेत या वर्षातील विवाहमुहूर्त

मे (१.२)

जून (१२,१६,१८,२४,२५,२६,२८)

जुलै (१९,२१,२२,२३,२६,२७,२८,३१)

ऑगस्ट (१०,१३,१४,१६,१८,२३,२७,२८)

सप्टेंबर (५,६,१५,१६)

ऑक्टोबर (७,९,११,१२,१३,१७,१८,२६)

नोव्हेंबर (४,७,८,९,११,१३,२१,२५,२७)

डिसेंबर (७,११,१२,२३,२५,२६)

गुरू व शुक्राचा अस्त असल्याने नाहीत मुहूर्त

गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने मंगल कार्य करू नये, असे शास्त्र वचन आहे. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने ३ मे ते ११ जून या काळात विवाहमुहूर्त नाहीत. १२ जूनपासून ते २६ डिसेंबरपर्यंत विवाह मुहूर्त आहेत असे घाटनांद्रा येथील संजयशास्त्री जोशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Anti-India Rally : बांग्लादेशात कट्टरपंथियांकडून भारतविरोधी रॅली, प्रसिद्ध हिंदू मंदिरावर बंदी घालण्याची मागणी

Mumbai News: छटपूजेसाठी पालिका सज्ज! मुंबईत ६७ ठिकाणी नियोजन; विविध सुविधा उपलब्ध

CPR Kolhapur Crime : वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली बिर्याणी-नाश्ता! सीपीआर रुग्णालयात संशयितांना मिळते व्हीआयपी वागणूक?, सुरक्षा यंत्रणा मूग गिळून गप्प...

Latest Marathi News Live Update : नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

“सलमानसोबत पुन्हा काम नाही!” ‘अंतिम’च्या सेटवर झाला होता वाद! महेश मांजरेकरांनी उघड केली सलमान खानची खरी बाजू!

SCROLL FOR NEXT