Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 मे 2022

शनिवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी १०.५७, चंद्रास्त रात्री १२.३५, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख १७ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग-

शनिवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी १०.५७, चंद्रास्त रात्री १२.३५, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख १७ शके १९४४.

दिनविशेष

२००० : कोची येथे झालेल्या ताल बुद्धिबळ अकादमीच्या फिडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षांचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वांत लहान ‘फिडे मास्टर’ होण्याचा मान मिळाला.

२००३ : भल्या मोठ्या सूर्यबिंबावरून बारीक ठिपक्‍यासारख्या दिसणाऱ्या बुध ग्रहाने तब्बल पाच तास सतरा मिनिटे प्रवास करून अधिक्रमण केले. बुधाचे या शतकातील हे पहिलेच अधिक्रमण होते. सूर्यबिंबावर पूर्वेकडून वायव्येकडे असा प्रवास बुधाने केला.

२००८ : जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या ‘अग्नी-३’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओरिसातील व्हीलर्स आयलंडवरून यशस्वी चाचणी.

२०१६ : दुसऱ्या जागतिक ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत विनेश फोगटने सुवर्ण, तर साक्षी मलिकने रौप्य पदकासह भारताला रिओ ऑलिंपिकचा कोटा मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT