Daily Panchang 10th august 2023 sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 ऑगस्ट 2023

पंचांग - गुरुवार : अधिक श्रावण कृष्ण १०, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय उ. रात्री १.३८, चंद्रास्त दुपारी २.३०, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : अधिक श्रावण कृष्ण १०, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय उ. रात्री १.३८, चंद्रास्त दुपारी २.३०, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००० - तिसऱ्या आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताच्या नरेश कुमारने ५० किलो वजनी गटात इराणच्या यराहमादी मेहदला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.

  • २००६ - राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT