Daily Panchang 10th july 2024 Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 जुलै 2024

Today Panchang 10th july 2024 : बुधवार : आषाढ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ९.४४, चंद्रास्त रात्री १०.३२, भारतीय सौर आषाढ १९ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

बुधवार : आषाढ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय सकाळी ९.४४, चंद्रास्त रात्री १०.३२, भारतीय सौर आषाढ १९ शके १९४६.

दिनविशेष

१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘इन्सॅट २-ए’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून उड्डाण.

१९९८ : गीतकार कवी प्रदीप यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविले.

२०१५ : १ हजार ४४० किलो वजन असलेले ब्रिटनचे पाच व्यापारी उपग्रह ‘इस्रो’ने श्रीहरिकोटा येथून यशस्वीपणे आकाशात सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT