Daily Panchang 10th march 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मार्च 2024

पंचांग - रविवार : माघ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय सकाळी ७.२२, चंद्रास्त सायंकाळी ६.५१, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती दुपारी २.३०, भारतीय सौर फाल्गुन २० शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : माघ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय सकाळी ७.२२, चंद्रास्त सायंकाळी ६.५१, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती दुपारी २.३०, भारतीय सौर फाल्गुन २० शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - भारतीय ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदला लिनारेस सुपर ग्रॅंडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद.

  • २००० - हलक्‍या लढाऊ विमानांच्या अत्याधुनिक ‘जेट फ्युएल स्टार्टर’ची (जेएफएस) लेहच्या अत्युच्च विमानतळावरील चाचणी यशस्वी ठरली. हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडमधील ‘इंजिन अँड टेस्ट बेड रिसर्च अँड डिझाईन सेंटर’ने ही यंत्रणा विकसित केली आहे.

  • २००५ - संगणकालाही मात देणारा रशियाचा जगज्जेता ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोवची निवृत्तीची घोषणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT