Daily Panchang 11th march 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मार्च 2024

पंचांग - सोमवार : फाल्गुन शुद्ध १, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय सकाळी ७.२४, चंद्रास्त सायंकाळी ७.५३, चंद्रदर्शन, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : फाल्गुन शुद्ध १, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२, चंद्रोदय सकाळी ७.२४, चंद्रास्त सायंकाळी ७.५३, चंद्रदर्शन, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्‌ट्रिक करणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान हरभजनसिंगने मिळविला.

  • २००१ - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी बॅडमिंटनचे ‘विंबल्डन’मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Chatbox As Referee : जेन-झीच्या प्रेमात डिजिटल ट्विस्ट; भांडणं मिटवण्यासाठी AI बनतोय ‘पंच’, पॅचअपसाठी वाढतोय तरुणांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : मिळालेल्या सीडीआरमध्ये AI टूल वापरून नाव शोधलीत - दमानिया

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा पुन्हा धक्का! सभापतिपदेही मिळवली; राष्ट्रवादी- शिवसेनेचा बहिष्कार, मंत्री गाेरेंचे वर्चस्व..

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

SCROLL FOR NEXT