Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 एप्रिल 2022

पंचांग - मंगळवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्ले्षा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी २.५४, चंद्रास्त पहाटे ४.०३, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४९, कामदा एकादशी, श्रीकृष्ण दोलोत्सव, भारतीय सौर चैत्र २२ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - मंगळवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्ले्षा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी २.५४, चंद्रास्त पहाटे ४.०३, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४९, कामदा एकादशी, श्रीकृष्ण दोलोत्सव, भारतीय सौर चैत्र २२ शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आश्ले्षा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय दुपारी २.५४, चंद्रास्त पहाटे ४.०३, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४९, कामदा एकादशी, श्रीकृष्ण दोलोत्सव, भारतीय सौर चैत्र २२ शके १९४४.

दिनविशेष -

१९९८ - देशात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान.

२०१५ - भारताच्या नेमबाज जितू राय याने नेमबाजी विश्‍वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

२०१५ - भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा दुहेरीच्या वैयक्तिक जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला धक्का? महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, वाद पेटला

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT