Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 फेब्रुवारी 2022

पंचांग - रविवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.४०, चंद्रास्त पहाटे ५.२२, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, भीष्म द्वादशी, पुण्यकाल सूर्योदय ते दु. १२.५३, भारतीय सौर माघ २४ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.४०, चंद्रास्त पहाटे ५.२२, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, भीष्म द्वादशी, पुण्यकाल सूर्योदय ते दु. १२.५३, भारतीय सौर माघ २४ शके १९४३.

पंचांग -

रविवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.४०, चंद्रास्त पहाटे ५.२२, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, भीष्म द्वादशी, पुण्यकाल सूर्योदय ते दु. १२.५३, भारतीय सौर माघ २४ शके १९४३.

दिनविशेष -

२००१ - अवकाशातील लघुग्रहांच्या अभ्यासासाठी पाच वर्षांपूर्वी ‘नासा’ने धाडलेले ‘नियर शूमाकर’ हे यान ‘इरॉस ४३३’ या लघुग्रहावर यशस्वीरीत्या उतरले.

२००३ - भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

२००४ - पुण्याच्या आमिश यतीन सरपोतदारने धरमतर खाडी न थांबता पोहण्याचा पराक्रम केला. आठ तासांत एकदाही न थांबता त्याने ही सागरी मोहीम यशस्वीपणे पार केली.

२०१० - पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत झालेल्या बाँबस्फोटात परदेशी नागरिकांसह १७ जण मृत्युमुखी, तर ५६ जण जखमी.

२०१५ - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धावपटू ललिता बाबरने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत ९ मिनिटे ४२.६३ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. सुवर्णपदकासह जागतिक मैदानी स्पर्धेची पात्रता सिद्ध करून महाराष्ट्राच्या ‘मिशन नॅशनल गेम्स’ची तिने सुवर्ण सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT