daily panchang 13 april 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 एप्रिल 2023

गुरुवार : चैत्र कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय उ. रात्री १.५७, चंद्रास्त दुपारी १२.०८, कालाष्टमी, पारशी आर मासारंभ, भारतीय सौर चैत्र २३ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

गुरुवार : चैत्र कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय उ. रात्री १.५७, चंद्रास्त दुपारी १२.०८, कालाष्टमी, पारशी आर मासारंभ, भारतीय सौर चैत्र २३ शके १९४५.

दिनविशेष

१९९९ : भारताची ‘निशांत’ या चालकरहित लढाऊ विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२०११ : ‘क्रिकेटचे बायबल’ समजल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’चा २०१० या वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ हा बहुमान सचिन तेंडुलकरला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

Ambegaon Super 23 Initiative: आंबेगाव सुपर 23 उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा गौरवोद्गार

Asthma Day Warning: जागतिक दमा दिनानिमित्त तज्ज्ञांचा इशारा: वसई-विरार, मीरा रोड व मुंबईत वाढते श्वसन आजार

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

SCROLL FOR NEXT