Daily Panchang 13th april 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 एप्रिल 2024

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध ५, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२०, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय सकाळी ९.५२, चंद्रास्त रात्री ११.४८, श्री पंचमी, श्रीलक्ष्मी पंचमी, वैशाखी (पंजाब), भारतीय सौर चैत्र २४ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : चैत्र शुद्ध ५, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२०, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय सकाळी ९.५२, चंद्रास्त रात्री ११.४८, श्री पंचमी, श्रीलक्ष्मी पंचमी, वैशाखी (पंजाब), भारतीय सौर चैत्र २४ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९९ - भारताची ‘निशांत’ या चालकरहित लढाऊ विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २००१ - देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे चोकिला अय्यर यांनी हाती घेतली. त्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांच्या १९६४च्या बॅचमधील अधिकारी आहेत.

  • २०११ - ‘क्रिकेटचे बायबल’ समजल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’चा २०१० या वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ हा बहुमान सचिन तेंडुलकरला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

SCROLL FOR NEXT