Daily Panchang 13th august 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 ऑगस्ट 2023

पंचांग - रविवार : अधिक श्रावण कृष्ण १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय पहाटे ४.१६, चंद्रास्त सायंकाळी ५.१०, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०२, प्रदोष, भारतीय सौर श्रावण २२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : अधिक श्रावण कृष्ण १२, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय पहाटे ४.१६, चंद्रास्त सायंकाळी ५.१०, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०२, प्रदोष, भारतीय सौर श्रावण २२ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

  • २००४ - जगातील एक सर्वांत पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिकला जल्लोषात प्रारंभ

  • २००८ - ‘पिनाक’ या बहुक्षेपणास्त्रवाहक प्रणालीची (मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिम) चाचणी यशस्वी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT