Daily Panchang 13th December 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 डिसेंबर 2023

पंचांग - बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध १, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय सकाळी ७.३३, चंद्रास्त सायंकाळी ६.१८, मार्तंडभैरव षड्‍रात्रोत्सवारंभ, देव दीपावली, अमावास्या समाप्ती पहाटे ५.०२, भारतीय सौर मार्गशीर्ष २२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध १, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय सकाळी ७.३३, चंद्रास्त सायंकाळी ६.१८, मार्तंडभैरव षड्‍रात्रोत्सवारंभ, देव दीपावली, अमावास्या समाप्ती पहाटे ५.०२, भारतीय सौर मार्गशीर्ष २२ शके १९४५.

दिनविशेष -

  • २०१७ - श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात रोहित शर्माने द्विशतक झळकाविले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील रोहितचे हे तिसरे द्विशतक असून, असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT