ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CBI Arrest NEET Case Mastermind: नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात पी. व्ही. कुलकर्णी मुख्य सूत्रधार समोर आला आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेत कुलकर्णीचा एनटीएफतर्फे सहभाग आहे.
NEET case P.V. Kulkarni arrested

NEET case P.V. Kulkarni arrested

ESakal

Updated on

पुणे : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने एक मोठा खुलासा केला आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि उत्तरे पाठ करून घेणाऱ्या सूत्रधाराला सीबीआयने अटक केली आहे. तपास यंत्रणेनुसार, आरोपीचे नाव पी. व्ही. कुलकर्णी असून तो एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. यामुळे त्याला प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com