Daily Panchang 13th may 2024 Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 मे 2024

13th may 2024 : सोमवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, चंद्रोदय सकाळी १०.३२, चंद्रास्त रात्री १२.१२, श्री नृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख २३ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, चंद्रोदय सकाळी १०.३२, चंद्रास्त रात्री १२.१२, श्री नृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख २३ शके १९४६.

दिनविशेष

१९९६ ः महिला जागतिक क्रमवारीत ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीची टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफच्या नावावर जमा.

२००६ ः अमेरिकेचा धावपटू जस्टिन गॅट्‌लीन याने शंभर मीटर शर्यत ९.७६ सेकंदांत पूर्ण करण्याचा विश्‍वविक्रम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT