Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जुलै 2022

पंचांग - गुरुवार : आषाढ कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री ८.०९, चंद्रास्त सकाळी ६.४१, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, भारतीय सौर आषाढ २३ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - गुरुवार : आषाढ कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री ८.०९, चंद्रास्त सकाळी ६.४१, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, भारतीय सौर आषाढ २३ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : आषाढ कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय रात्री ८.०९, चंद्रास्त सकाळी ६.४१, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, भारतीय सौर आषाढ २३ शके १९४४.

दिनविशेष -

२००३ - भारताचा नवोदित बुद्धिबळपटू संदीपन चंदा याने ग्रॅण्डमास्टर किताब मिळविला आहे. हा प्रतिष्ठेचा किताब मिळविणारा तो भारताचा नववा खेळाडू ठरला आहे.

२०१४ - आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड स्पर्धेत पुण्यातील अनिश सेवेकरी आणि चैतन्य टप्पू या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Pension Yojana limit : मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार, 'या' लोकांना होणार मोठा फायदा!

Latest Marathi News Live Update : नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार, तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय

Akkalkot Encroachment: १०० खोके, कच्च्या घरांच्या अतिक्रमणांवर हातोडा; अक्कलकोट नगरपालिकेची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई, शहरात उडाली खळबळ!

Ashok Kharat SIT Probe : नाशिकच्या भोंदू बाबाला गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे डॉक्टर रडारवर; सोनोग्राफी सेंटर्स-डॉक्टरांचे लागेबांधे? SIT तपासात धक्कादायक खुलासे

Solapur Municipal Corporation: सोलापूर महानगरपालिकेत प्रथमच शिवसेना, काँग्रेसला ‘नो एन्ट्री’; सात विषय समित्यांमध्ये भाजपचे ५६ तर एमआयएमचे सात सदस्य, सभापतिपदासाठी रस्सीखेच!

SCROLL FOR NEXT