Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 मे 2022

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध १३, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायंकाळी ५.१६, चंद्रास्त पहाटे ५.१०, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, श्रीनृसिंह जयंती, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : वैशाख शुद्ध १३, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायंकाळी ५.१६, चंद्रास्त पहाटे ५.१०, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, श्रीनृसिंह जयंती, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : वैशाख शुद्ध १३, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायंकाळी ५.१६, चंद्रास्त पहाटे ५.१०, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ६.५९, श्रीनृसिंह जयंती, भारतीय सौर वैशाख २४ शके १९४४.

दिनविशेष -

१९९९ - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ विनोदी अभिनेते शरद तळवलकर यांना जाहीर.

२००० - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या नौदलासाठीच्या ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

२०१२ - सरिता देवीने जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या साठ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारताना जगज्जेत्या गुलसुम तॅतारला चुरशीच्या लढतीत पराजित केले.

२०१८ - इस्राईलच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

तेजश्री प्रधानच्या मनात नेमकं काय? 'तो माझ्यासाठी खूप खास…' म्हणत व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT