Daily Panchang 14th February 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 फेब्रुवारी 2024

पंचांग - बुधवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय सकाळी १०.१३, चंद्रास्त रात्री ११.११, वसंत पंचमी, श्रीपंचमी, रति व कामदेव पूजन, भारतीय सौर माघ २५ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय सकाळी १०.१३, चंद्रास्त रात्री ११.११, वसंत पंचमी, श्रीपंचमी, रति व कामदेव पूजन, भारतीय सौर माघ २५ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००० - बुद्धिबळपटू अभिजित कुंटे भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅण्डमास्टर बनला.

  • २००७ - भारतीय कर्णधार राहुल द्रविड याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दहा हजार धावा पूर्ण केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

SCROLL FOR NEXT