Daily Panchang 14th March 2023
Daily Panchang 14th March 2023 Sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 मार्च 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - मंगळवार : फाल्गुन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय उ. रात्री १.०२, चंद्रास्त सकाळी ११.१४, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, पारशी मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन २३ शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : फाल्गुन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय उ. रात्री १.०२, चंद्रास्त सकाळी ११.१४, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, पारशी मासारंभ, भारतीय सौर फाल्गुन २३ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार’ प्रख्यात नट दिग्दर्शक पद्मश्री दाजी भाटवडेकर यांना प्रदान.

  • २०१५ - ‘रघुपती राघव राजाराम’च्या उद्‌घोषात ब्रिटिश संसदेसमोरील पार्लमेंट स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT