daily panchang sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2022

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण ४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय रात्री ९.२८, चंद्रास्त सकाळी ९.४८, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३६, भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण ४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय रात्री ९.२८, चंद्रास्त सकाळी ९.४८, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३६, भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ४, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय रात्री ९.२८, चंद्रास्त सकाळी ९.४८, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३६, भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००१ - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

  • २०१४ - भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने इंडोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

  • २०१५ - जर्मनीतील बॉन शहराच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून अशोक श्रीधरन हे जर्मनीमधील एका मोठ्या शहराच्या महापौरपदी बसणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT