today panchang sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 जुलै 2022

पंचांग - शुक्रवार : आषाढ कृष्ण २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय रात्री ९.०३, चंद्रास्त सकाळी ७.३२, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, अशून्यशयनव्रत, भारतीय सौर आषाढ २४ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : आषाढ कृष्ण २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय रात्री ९.०३, चंद्रास्त सकाळी ७.३२, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, अशून्यशयनव्रत, भारतीय सौर आषाढ २४ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : आषाढ कृष्ण २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय रात्री ९.०३, चंद्रास्त सकाळी ७.३२, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, अशून्यशयनव्रत, भारतीय सौर आषाढ २४ शके १९४४.

दिनविशेष -

२०१० - गुवाहाटीमध्ये ‘डिझाइन’ विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या डी. उदय कुमार यांच्या भारतीय रुपयाच्या ‘डिझाइन’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता.

२०१२ - भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने दुसऱ्यांदा अवकाशात उड्डाण केले. तिथे सुनीताने ‘एक्‍स्पिडिशन ३३’ची कमांडर म्हणून काम बघितले.

२०१४ - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते चंडीप्रसाद भट यांना ‘गांधी शांतता पुरस्कार २०१३’ प्रदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT