Daily Panchang 15 April 2024 sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 एप्रिल 2024

सोमवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय सकाळी ११.४७, चंद्रास्त उ. रात्री १.३३, अशोककलिका प्राशन, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र २६ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

सोमवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय सकाळी ११.४७, चंद्रास्त उ. रात्री १.३३, अशोककलिका प्राशन, आयंबील ओळी प्रारंभ (जैन), भारतीय सौर चैत्र २६ शके १९४६.

दिनविशेष

२००४ : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट कसोटी सामन्यात तब्बल १२ तास फलंदाजी करून ३४ चौकार आणि एक षटकारांसह २७० धावांची मॅरेथॉन खेळी करणाऱ्या राहुल द्रविडने पाचवे कसोटी द्विशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT