

Latest Marathi News Live Update
esakal
सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि संबंधित संस्थांच्या नावावर मालमत्तांवर ईडीची मोठी कारवाई झाली असून तब्बल 9.29 कोटींच्या एकूण ६ मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने ही कारवाई केली आहे. यात खारघर (मुंबई) आणि पुणे येथील मालमत्तांचा समावेश