Daily Panchang  esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 डिसेंबर 2022

पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त दुपारी १२.११, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त दुपारी १२.११, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : मार्गशीर्ष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १२.०३, चंद्रास्त दुपारी १२.११, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९८ - बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक.

  • २०११ - गुडघ्याच्या दुखापतीवर मात करीत मोसमातील अखेरच्या चायना सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालची विजयी सलामी.

  • २०१४ - ऑस्करच्या ३२३ चित्रपटांच्या यादीत ‘धग’, ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ या दोन मराठी चित्रपटांना स्थान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT