Daily Panchang 15th January 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 जानेवारी 2023

पंचांग - रविवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उ. रात्री १.१९, चंद्रास्त दुपारी १२.२६, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, कालाष्टमी, मकर संक्रांती, संक्रमण पुण्यकाळ सूर्योदय ते सूर्यास्त, भारतीय सौर पौष २५ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उ. रात्री १.१९, चंद्रास्त दुपारी १२.२६, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, कालाष्टमी, मकर संक्रांती, संक्रमण पुण्यकाळ सूर्योदय ते सूर्यास्त, भारतीय सौर पौष २५ शके १९४४.

पंचांग -

रविवार : पौष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय उ. रात्री १.१९, चंद्रास्त दुपारी १२.२६, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, कालाष्टमी, मकर संक्रांती, संक्रमण पुण्यकाळ सूर्योदय ते सूर्यास्त, भारतीय सौर पौष २५ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.

  • २००६ - सौरमालेच्या जन्माचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने अंतराळात पाठविण्यात आलेली अवकाश कुपी २.९ अब्ज किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेच्या हवाई दलाच्या उटाह तळावर सुखरूप उतरली.

  • २०१८ - सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ‘ओपनिंग फिल्म’चा मान बोस्नियाच्या ‘मेन डोण्ट क्राय’ या चित्रपटाला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

SCROLL FOR NEXT