Daily Panchang 15th may 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

पंचांग - बुधवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७, चंद्रोदय दुपारी १२.२१, चंद्रास्त उ. रात्री १.३०, दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, अगस्ती लोप, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७, चंद्रोदय दुपारी १२.२१, चंद्रास्त उ. रात्री १.३०, दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, अगस्ती लोप, भारतीय सौर वैशाख २५ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००३ - सरदार सरोवर धरणाची उंची शंभर मीटरपर्यंत वाढविण्याच्या कामास प्रारंभ.

  • २००७ - ब्रिटिशकालीन प्रशासन व्यवस्थेत शेवटचे ‘आयसीएस’ अधिकारी म्हणून काम केलेले ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी रा. कृ. पाटील यांना २००७चा राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT