Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2022

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध १५, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायं. ६.३५, चंद्रास्त स. ६.३६, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, पौर्णिमा समाप्ती उ. रात्री १२.२५, भारतीय सौर चैत्र २६ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध १५, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायं. ६.३५, चंद्रास्त स. ६.३६, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, पौर्णिमा समाप्ती उ. रात्री १२.२५, भारतीय सौर चैत्र २६ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : चैत्र शुद्ध १५, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय सायं. ६.३५, चंद्रास्त स. ६.३६, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५०, हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, पौर्णिमा समाप्ती उ. रात्री १२.२५, भारतीय सौर चैत्र २६ शके १९४४.

दिनविशेष -

१९९५ - देशातील लोकशाही टिकवून धरण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ‘ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान.

१९९९ - चालकरहित ‘निशांत’ या विमानाची व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘त्रिशूल’ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२००४ - सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात प्रथमच कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३१ धावांनी विजय मिळवून तीन कसोटींची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

२००४ - जम्मू ते उधमपूर या लोहमार्गावर प्रथमच मालगाडीची यशस्वी चाचणी. काश्‍मीर खोऱ्याला देशातील इतर भागाशी रेल्वेने जोडणारा हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प आहे.

२०१५ - स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

SCROLL FOR NEXT