Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 डिसेंबर 2022

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय उ. रात्री १२.५३, चंद्रास्त दुपारी १२.४५, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय उ. रात्री १२.५३, चंद्रास्त दुपारी १२.४५, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : मार्गशीर्ष कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ७, सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय उ. रात्री १२.५३, चंद्रास्त दुपारी १२.४५, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ५.५९, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००३ - कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरविले.

  • २०१५ - अमूर्त शैलीच्या चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे चित्र जागतिक लिलावात २९ कोटी ३० लाख २५ हजार रुपये अशा विक्रमी किमतीला विकले गेले. ‘ख्रिस्तीज’ने भारतात भरवलेल्या तिसऱ्या जागतिक लिलावात हे चित्र विकले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : कायदे -अधिकार असूनही महिलांवर पुरुषसत्तेचं नियंत्रण अजूनही कायम; सुप्रीम कोर्टाची खंत!

Mumbai: मेट्रो उद्घाटन सोहळ्यात अनपेक्षित प्रकार, पोलिसांनी महापौरांना अडवलं; गोंधळाचे वातावरण निर्माण

Latest Marathi News Live Update : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल

श्रेयस अय्यरच्या बहिणीने अजिंक्य रहाणेच्या KKR ला केलं ट्रोल; PBKS विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतरचा Video Viral

'सावळ्याची जणू सावली' मालिकेने घेतली लीप; सावली झाली आई, मुलाच्या भूमिकेत दिसतोय 'हा' बालकलाकार, प्रोमो समोर

SCROLL FOR NEXT