पंचांग -
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय उ. रात्री १.४३, चंद्रास्त दुपारी १.१९, धनुर्मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २६ शके १९४४.
दिनविशेष -
२००७ : भारताच्या नरेन कार्तिकेयनने फॉर्म्युला शर्यतीत ‘ए-वन ग्रां.प्रि. शर्यत’ जिंकण्याचा पराक्रम केला.
२०१४ : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात हरिओम सिंग याने सुवर्णपदक पटकाविले.
२०१५ : साहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांत अरुण खोपकर यांना मराठीसाठी, तर उदय भेंब्रे यांना कोकणीसाठीचा पुरस्कार जाहीर. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे प्रा. श्रीकांत बहुलकर यांना प्रतिष्ठेचा ‘भाषा सन्मान’ घोषित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.