daily panchang 17th june 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 जून 2023

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय स. ६.३४, चंद्रास्त सायं. ६.४०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ स. ९.१२, भारतीय सौर ज्येष्ठ २७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय स. ६.३४, चंद्रास्त सायं. ६.४०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ स. ९.१२, भारतीय सौर ज्येष्ठ २७ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००८ - पृथ्वीसारखे, परंतु आकाराने प्रचंड असलेले तीन नवे ग्रह आणि दोन नव्या सौरमाला सापडल्याचे युरोपातील शास्त्रज्ञांनी जाहीर केले. नव्या ग्रहांत एक ग्रह पृथ्वीपेक्षा ४.२ पट, दुसरा ६.७ पट आणि तिसरा ग्रह ९.४ पट मोठा असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

  • २०१४ - शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुनीता ननावरे यांना काठमांडू येथे भारत-नेपाळ मैत्री संघाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २०१५ - देशातील १६ आयआयटी संस्थांमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी झालेल्या जॉइंट एंट्रन्समध्ये सतना येथील सत्त्वत जगवानी देशात पहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT