

Chande Family Dies Crash
esakal
कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर घडली आहे. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.