Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2022

पंचांग - शुक्रवार : माघ कृष्ण २, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री ८.११, चंद्रास्त सकाळी ८.१२, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, भारतीय सौर माघ २९ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : माघ कृष्ण २, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री ८.११, चंद्रास्त सकाळी ८.१२, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, भारतीय सौर माघ २९ शके १९४३.

पंचांग -

शुक्रवार : माघ कृष्ण २, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री ८.११, चंद्रास्त सकाळी ८.१२, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, भारतीय सौर माघ २९ शके १९४३.

दिनविशेष -

१९९८ - ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

२००१ - प्रसिद्ध संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.

२००५ - सूर्यमालेतील नववा ग्रह असलेल्या प्लुटोच्या शोधाला ७५ वर्षे पूर्ण. क्‍लॉईड टॉमबाघ नावाच्या हौशी आकाशनिरीक्षकाने १८ फेब्रुवारी १९३० रोजी या ग्रहाचा शोध लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Latest Marathi News Live Update : राजीव गांधी भवन परिसरात संतापजनक प्रकार, चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा हल्ला

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

Ricky Ponting: पंजाब किंग्जची भारतातील स्टार्सभोवती धाकटी संघरचना, पाँटिंगचा दमदार प्लॅन!

SCROLL FOR NEXT