Daily Panchang 18th august 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 ऑगस्ट 2023

पंचांग - शुक्रवार : निज श्रावण शुद्ध २, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ७.४०, चंद्रास्त रात्री ८.२३, महालक्ष्मी स्थापना पूजन, जरा-जिवंतिका पूजन, मुस्लिम सफर मासारंभ, भारतीय सौर श्रावण २७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : निज श्रावण शुद्ध २, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.१८, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ७.४०, चंद्रास्त रात्री ८.२३, महालक्ष्मी स्थापना पूजन, जरा-जिवंतिका पूजन, मुस्लिम सफर मासारंभ, भारतीय सौर श्रावण २७ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९२ - जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची आठवी चाचणी चंडीपूर येथे यशस्वी.

  • २००७ - भारतीय हवाईदलाच्या विंग कमांडर राहुल मोंगा आणि विंग कमांडर अनिलकुमार या दोघा वैमानिकांनी अतिहलक्‍या (मायक्रोलाइट) विमानातून ऐंशी दिवसांत जगप्रदक्षिणा पूर्ण करून जागतिक विक्रम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT