Daily Panchang 18th july 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2023

पंचांग - मंगळवार : अधिक श्रावण शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सकाळी ६.४३, चंद्रास्त सायंकाळी ७.५८, मल मास, पुरुषोत्तम मासारंभ, करिदिन, भारतीय सौर आषाढ २७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : अधिक श्रावण शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सकाळी ६.४३, चंद्रास्त सायंकाळी ७.५८, मल मास, पुरुषोत्तम मासारंभ, करिदिन, भारतीय सौर आषाढ २७ शके १९४५.

दिनविशेष -

१९९६ - उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ‘दि ऑर्डर ऑफ रायझिंग सन, गोल्ड रेज अँड नेक रिबन पुरस्कार’ प्रदान.

२०१५ - इथिओपियाच्या २४ वर्षीय गेन्झेबे दिबाबाने ‘लुईस द्वितीय स्टेडिअम’वर डायमंड लीग ऍथलेटिक्‍स स्पर्धेत १५०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ५०.०७ सेकंदांत शर्यत पूर्ण करत अशक्‍यप्राय विक्रम मोडीत काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

Latest Marathi News Live Update : गोराईमध्ये 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

Pune Police Recruitment : खाकीचं स्वप्न राहिलं अधुरंच! पुण्यात पोलिस भरतीसाठी धावताना बुलढाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT