Latest Marathi News Live Update : देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News Updates 24 sep 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on: 

Raigad News रायगडावर सातारच्या पर्यटकाचा पडून मृत्यू

किल्ले रायगडावर पर्यटकाचा पडून मृत्यू

० दिपक शंकर गोसावी रा. सातारा असे मृत शिवप्रेमी पर्यटकाचे नाव

० दिपक गोसावी हे मित्र मंडळीं सोबत रायगड किल्ला फिरायला आले असता घडली दुर्घटना

० लघूशंकेला जात असताना पडला, डोक्याला गंभिर दुखापत होऊन झाला मृत्यू

० किल्ले रायगडावरील हत्ती तलाव परिसरात घडली दुर्घटना

० स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि सोबतच्या व्यक्तींनी डोलीच्या सहाय्याने गडावरून खाली उतरवला मृतदेह

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com